*कोंकण एक्सप्रेस*
*सासोली हेदुस येथील अदिती सावंत या युवतीचे
अल्पशा आजराने निधन..*
*दोडामार्ग | शुभम गवस*
: सासोली हेदुस येथील अदिती आनंद सावंत
(२६) या युवतीचे रविवारी मुंबई येथे अल्पशा आजराने निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण काका काकी असा परिवार आहे. तीच अचानक जाण्याने सासोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.