माध्यमिक शालांत परीक्षेचा देवगड तालुक्याचा 98.52 टक्के निकाल

माध्यमिक शालांत परीक्षेचा देवगड तालुक्याचा 98.52 टक्के निकाल

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक शालांत परीक्षेचा देवगड तालुक्याचा 98.52 टक्के निकाल*

*देवगड इंग्लिश मिडियम स्कूलचा पियुष राठोड 98.80 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम*

*देवगड हायस्कूलची सारा खान 98.60 द्वितीय तर जामसंडे हायस्कूलची लोचन भगत व किंजवडे हायस्कुलची आर्या जोईल 97 टक्के गुण मिळवून तृतीय*

*तालुक्यामध्ये 21 हायस्कूलांचा निकाल 100 टक्के*

*किंजवडे हायस्कुलची सलग 17 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल 98.52 टक्के लागला असुन तालुक्यातील 32 हायस्कूलांपैकी 21 हायस्कुलांचा निकाल 100 टक्के लागला आहे. उमा मिलींद पवार देवगड इंग्लिश मिडीय स्कूलच्या प्रशालेचा विद्यार्थी पियुष राठोड 98.80 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर शेठ म.ग.हायस्कूल देवगडची विद्यार्थीनी सारा खान ही 98.60 टक्के गुण मिळवून द्विती व जामसंडे श्रीराम मारेश्वर गोगटे हायस्कुलची विद्यार्थीनी लोचन भगत व आदर्श विद्यांदीर किंजवडे हायस्कूलची विद्यार्थीनी आर्या जोईल यांनी 97 टक्के गुण मिळवुन तालुक्यात तृती क्रमांक पटकाविला आहे. परीक्षेला एकूण 1354 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 1334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .विशेष श्रेणीत 372, प्रथम श्रेणीत 525, द्वितीय श्रेणीत 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शेठ.म.ग.हायस्कुल,देवगड 98 टक्के निकाल 201 पैकी 197 उत्तीर्ण. प्रथम सारा खान(98.60), द्वितीय आर्या कणेरकर(95.20), तृतीय निशाद राठे(94.60), चतुर्थ सन्यी नाचणकर(94.40), पाचवी सई बेर्डे(94.20). श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिर जामसंडे 96.25 टक्के 80 पैकी 77 उत्तीर्ण.प्रथम लोचन भगत(97), द्वितीय श्रावणी जाधव(92.60), तृतीय सिध्दी राऊत(91.20). श्री रामेश्वर हायस्कुल मिठबांव 96.87 टक्के निकाल 32 पैकी 31 उत्तीर्ण. प्रथम केदार डिचोलकर(81.60), द्वितीय पियुषा खोत(77.60), तृतीय सृष्टी मिठबांवकर व सुस्मिता कोचरेकर(73). आदर्श विद्यामंदीर किंजवडे हायस्कूल निकाल 100 टक्के. प्रथम आर्या जोईल(97), द्वितीय पल्लवी पुट्टेवाड(96.80), तृतीय रोहन परब(93.60). श्रीराम माध्यमिक विद्यांदीर,पडेल निकाल 97.40 टक्के 77 पैकी 75 उत्तीर्ण. प्रथम सोहम घाडी(89.80), द्वितीय रिया फणसोपकर(88.80), तृतीय निरज टुकरल (86.20). माध्यमिक विद्यांदीर, कुणकेश्वर 100 टक्के 55 पैकी 55 उत्तीर्ण. प्रथम देवयानी आंबेरकर(93.20), द्वितीय आकांक्षा माळी(89.40), तृतीय वैभवी तेली(89).एकूण प्रविष्ठ विद्यार्थी 55, विशेष प्राविण्य 25, प्रथम श्रेणी 15, द्वितीय श्रेणी 15 . भाऊसाहेब लोकेगांवकर विद्यालय,गिर्ये 100 टक्के निकाल 23 पैकी 23 उत्तीर्ण. प्रथम अफसान शेख(87.20), द्वितीय शार्दुल करंदीकर(84.40), तृतीय दिव्यलक्ष्मी गावकर(82.20),चतुर्थर् आर्या घाडी(76.60), पाचवी विरा मणचेकर(76.40). उमा मिलिंद पवार,इंग्लिश मिडीय स्कुल, देवगड 100 टक्के निकाल 46 पैकी 46.प्रथम पियुष राठोड(98.80), द्वितीय तन्वी कदम(96.20), तृतीय दिव्या कांदळगावकर(93.40). विशेष श्रेणी 30, प्रथम श्रेणी 9, द्वितीय श्रेणी 7. अ.कृ.केळकर वाडा हायस्कूल 97.26 टक्के निकाल. प्रथम सावनी सुळ (90.40), द्वितीय प्रणाली गावकर(90.20), तृतीय हर्षला सुतार (86.60), चतुर्थ रिया घाडी (85.40), पाचवा प्रथमेश पुजारे(84.60). उत्तीर्ण विद्यार्थी 71, प्रथम श्रेणी 35, द्वितीय 36. एस्.बी.राणे हायस्कुल नारींग्रे निकाल 96.45 टक्के. प्रथम वेदांती सावंत(82), द्वितीय निशांत घाडी(76.80), तृतीय कार्तिकी नारींग्रेकर(75.60). शिरगांव हायस्कुल, शिरगाव निकाल 98.3 टक्के 102 पैकी 100 उत्तीर्ण. प्रथम स्वराली मेने(94.60), द्वितीय सई सावंत(92.60), तृतीय ईशानी चव्हाण(90.30). महात्मा गांधी विद्यांदीर तळेबाजार निकाल 98.18 टक्के , सेमी इंग्रजी निकाल 100 टक्के राठी माध्य 97.43. प्रथम पुर्वा राणे(96.80), द्वितीय लिना परब(89.60), तृतीय पियुष अनभवणे(89.20). एकुण 55 विद्यार्थी, विशेष प्राविण्य 16, प्रथम श्रेणी 23, द्वितीय 14, तृतीय 1,श्री भगवती हायस्कुल,मुणगे 100 टक्के 34 पैकी 34 उत्तीर्ण. प्रथम रिया रासम (91.60), द्वितीय रिया सावंत (88.80), तृतीय श्रेयश सावंत (88.40), चतुर्थ सिध्दी परब(87.60), पाचवा विदीत रासम(87.40). गुण मिळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!