*कोंकण एक्सप्रेस ADVT*
💫 *🙏🏻जाहीर निमंत्रण🙏🏻जाहीर निमंत्रण🙏🏻*💫
💫 *कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार…💫*
✨ *कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित*✨
🐄 *गोवर्धन गोशाळा शुभारंभ*🐄
💫 ⚛️ *राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते…*🤝
✡️ 🙏 *सस्नेह निमंत्रण*🙏✡️
♦️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता-भगिनींना विनंती आहे की, या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !🙏🏻
🛑 *सदैव आपलाच… खासदार श्री. नारायण राणे*
🔵 *दिनांक – रविवार ११ मे २०२५, दुपारी १ वाजता*
🟣 *स्थळ – करंजे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
🙏 *आपली उपस्थिती प्रार्थनीय* 🙏
✡️ *निमंत्रक* ✡️
♦️ *सौ.नीलमताई राणे*
(अध्यक्षा, शिक्षण प्रसारक मंडल, सिंधुदुर्ग,)
♦️ *मा.ना.श्री.नितेश राणे*
(पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री)
♦️ *मा.आ.निलेश राणे*
(आमदार, कुडाळ मालवण मतदार संघ)
♦️ *सौ. प्रियांका राणे*
♦️ *सौ. ऋतूजा राणे*
♦️ *कु. अभिराज निलेश राणे*
♦️ *कु. निमिश नितेश राणे*