*कोंकण एक्सप्रेस*
*पत्रकार महेश तेली यांना पितृशोक*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
देवगड तालुक्यातील गवाणे येथील रहिवाशी शंकर भिकशेठ तेली (८०) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गवाणे गावचे पोलीस पाटील गणेश तेली व दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार व देवगड तालुका पत्रकार समितीचे खजिनदार महेश तेली यांचे ते वडील होत.