श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी. श्री.तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कनेडी कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम

श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी. श्री.तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कनेडी कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी.
श्री.तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कनेडी कनिष्ठ महाविद्यालयाची
शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम*

विज्ञान शाखा 100 %

विशेष श्रेणी – 01
प्रथम श्रेणी – 30
द्वितीय श्रेणी – 41
तृतीय श्रेणी – 01
एकूण विद्यार्थी – 73
प्रथम क्रमांक – गावकर अथर्व गजानन 497 (82.83%)
द्वितीय क्रमांक – डोर्लेकर दीप महेश 420 (70.00%)
तृतीय क्रमांक विभागुन कु .परब आर्या समीर 407 (67.83%) व
नाईक निशांत महेश 407 (67.83%)

वाणिज्य शाखा 100%
विशेष श्रेणी – 03
प्रथम श्रेणी – 30
द्वितीय श्रेणी -14
तृतीय श्रेणी – 01
एकूण विद्यार्थी – 48
प्रथम क्रमांक- कु. साक्षी श्यामसुंदर सावंत 516 (86.00%)
द्वितीय क्रमांक- कु. कांबळे रक्षंदा सुनील 473 (78.83%)
तृतीय क्रमांक- गावडे केतन रवींद्र 468 (78.00%)

कला शाखा 100%
विशेष श्रेणी – 03
प्रथम श्रेणी – 14
द्वितीय श्रेणी -16
एकूण विद्यार्थी – 34
प्रथम क्रमांक विभागुण – कु.चव्हाण प्राची प्रशांत
478 (79.67%)
कु. कांबळे सोनिया मोहन 478 (79.67%)
द्वितीय क्रमांक- चव्हाण यश मंगेश 472 (78.67%)
तृतीय क्रमांक – हरकुळकर जितेंद्र संतोष – 430 (71.67%)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सतीश सावंत व सर्व संचालक , शालेय समितीचे चेअरमन श्री आर. एच. सावंत व सर्व सदस्य, मुख्याध्यापक /प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री बयाजी बुराण ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विदयार्थी,पालक, हितचिंतक यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!