कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून नूतन जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे अभिनंदन

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून नूतन जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे अभिनंदन

*कोकण Express*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून नूतन जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे अभिनंदन*

*सिंधुदुर्ग*

जि प अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नूतन जि प अध्यक्षा संजना सावंत याना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शुभेच्छा दिल्या. पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेनेने प्रतिष्ठेची केलेल्या जि प अध्यक्ष निवडीत बहुमत असणाऱ्या भाजपाच्या संजना सावंत यांची बहुमताने जि प अध्यक्षपदी निवड झाली.त्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संजना सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी नगरपंचायत आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी शिक्षण सभापती सावी लोके, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, कणकवली माजी पं स सभापती प्रकाश सावंत, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!