*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या NADEP खत खड्याच्या कामाचे भूमी पूजन पंचायत समिती गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या शुभहस्ते*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या NADEP खत खड्याच्या कामाचे भूमी पूजन पंचायत समिती गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या शुभहस्ते करण्यात आला
यावेळी सरपंच दीपक चव्हाण,उपसरपंच नवलराज काळे, अरुळे सरपंच सौ रावराणे,ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद शिनगारे, अरुळे पोलीस पाटील सुर्यकांत बोडके, रमेश वारीक,ग्राम अधिकारी प्रशांत जाधव, विद्या मंदिर सडूरे च्या मुख्याध्यापिका अमृता छोटे, सहकारी शिक्षिक अविनाश औटे, पंचायत समिती कर्मचारी अंकुश जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, पाणी कर्मचारी अशोक पाटील, अंगणवाडी सेविका जागृती रावराणे, अंगणवाडी मदतनीस अर्चना जंगम ग्रामस्थ उपस्थित होते