अजयकुमार सर्वगोड यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर

अजयकुमार सर्वगोड यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*अजयकुमार सर्वगोड यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना सन २०१८ – १९ साठीचा उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने अवर सचिव पुजा उदावत यांनी नुकताच जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण मंत्रालयात ७ मे २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!