*कोंकण एक्सप्रेस*
*पिकुळे ; श्री देव पुरुचारी मंदिर येथे ३ मे ला
श्री सत्यनारायण महापुजा ….*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
दिनांक. ३ मे २०२५ रोजी श्री देव पुरुचारी मंदिर येथे श्री सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे
सकाळी ८.०० वा. अभिषेक व मुर्तीपुजन
सकाळी १०.०० वा. सत्यनारायण पुजा दुपारी १२.०० वा. तीर्थप्रसाद दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद,
संध्या. ४ ते ७ वा. स्थानिक ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन,
रात्रौ ९.०० वा. संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी व नाट्यप्रेमींनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पिकुळे ग्रामस्थांनी केले आहे.