पिकुळे;अलगाचे टेंब, येथे ३ मे ला सत्यनारायण महापूजा

पिकुळे;अलगाचे टेंब, येथे ३ मे ला सत्यनारायण महापूजा

*कोंकण एक्सप्रेस*

*पिकुळे;अलगाचे टेंब, येथे ३ मे ला सत्यनारायण महापूजा…*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

अलगाचे टेंब, पिकुळे येथील कै. बुधाजी फोंडू गवस सभागृहात शनिवार दि. ३ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली आहे.
सकाळी ६.०० वा.
मंगल वाद्यांच्या गजरात कार्यक्रम सुरू
सकाळी ८.०० वा. गणेश पूजन,
सकाळी ९.०० वा.
पुण्याह वाचन तुलसी उद्यापन,
सकाळी १०.०० वा.
श्री सत्यनारायण महापूजा,
दुपारी १२.३० वा.
आरती व तीर्थप्रसाद,
दुपारी १.०० वा.
अखंड महाप्रसाद,
संध्या. ४.०० वा.
लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम
संध्या. ५.०० वा.
सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम
संध्या. ७.०० वा.
दिंडीचा कार्यक्रम
रात्री ९.०० वा.
स्वागत व सत्कार समारंभ
रात्री १०.०० वा. वरदहस्त क्रिएशन केरी सत्तरी निर्मित आणि विशाल गावस प्रस्तूत, दोन अंकी कोंकणी कॉमेडी नाटक “बायको म्हजी सायको”
तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिदेश्वर युवक मंडळ आणि महिला मंडळ, अलगाचे टेंब या मंडळाचे खजिनदार. कु. नवनाथ रामचंद्र गवस
अध्यक्ष. श्री आनंद गोपाळ गवस
उपाध्यक्ष नारायण गवस
सचिव. सतीश सालकर यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!