*श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे २ में रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*

*श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे २ में रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे २ में रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.२मे रोजी श्री महापुरुष देवालय कासार्डे भोगले-पारकरवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स.१० वा समस्त भोगले बंधू आयोजित श्री सत्यनारायण महापूजा,दु.१ ते ३ वा.पर्यंत महाप्रसाद, सांय- ७ ते रात्री ९.३० वा. स्थानिक भजने रात्रौ १० वा गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळ, हुंबरट यांचा ” महापौराणिक नाट्य प्रयोग ‘ खुनाची सुडाग्नी अर्थात ज्वाला,(संचालक आप्पा दळवी) महानाट्य प्रयोग सादर होणार आहे.
तरी भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून अस्वाद घ्यावा असे आवाहन श्री महापुरुष देवालय व समस्त भोगले बंधूं भोगले-पारकरवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!