*कोंकण एक्सप्रेस*
*अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे*
*कणकवली ःप्रतिनिधि*
अभय राणे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी ओंकार राणे यांची निवड करण्यात आली. मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्षपदी व्यंकटेश सावंत, सचिवपदी सागर राणे, सहसचिवपदी शिवशंकर पाडगावकर, खजिनदारपदी यश पालव, सहखजिनदारपदी रुपेश सांळुखे,
सदस्यपदी सुधाकर राणे, सर्वेश राणे, रोहन राणे, पंकज बागवे, रोहन चव्हाण, ललित राणे, आर्दश राणे, संदेश आईकर, तर सल्लागारपदी संतोष राणे, रवी जोगळे, औदुंबर राणे, परेश परब यांची निवड करण्यात आली आहे.