*चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम*

*चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम*

*कणकवली ःप्रतिनिधि*

शहरातील गणपती साना येथील चौंडेश्वरी मंदिराच्या २२ वा वर्धापन दिनानिमित्त ७ ते ८ मे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघाच्यावतीने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार ७ रोजी सकाळी ८ वाजता महिलांची कलशदिंडी, ९ वा. श्री नवचंडी होमहवन पुजाविधी, रात्री ८.३० वा. शैक्षणिक बक्षीस वितरण सोहळा,

रात्री ९.३० वा. रंगभूमी कणकवली आणि चिमणी पारखे प्रस्तुत ‘व्हारयटी शो’हा कार्यक्रम होईल. गुरुवार ८ मे रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!