*नवनीत चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायस्कूलच्या तन्वीशा गावडे चे जिल्हास्तरावर यश*

*नवनीत चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायस्कूलच्या तन्वीशा गावडे चे जिल्हास्तरावर यश*

*कोंकण एक्सप्रेस*

*नवनीत चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यामंदिर हायस्कूलच्या तन्वीशा गावडे चे जिल्हास्तरावर यश*

*कणकवली : प्रतिनिधि*

नवनीत युवा तर्फे प्रति वर्षी शालेय विद्यार्थांसाठी मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या वर्षी 2024/25 मध्ये विद्यामंदिर हायस्कूलचे जवळपास 850 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यातील 18 विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर प्रमाणपत्र व गिफ्ट हॅम्पर प्राप्त झाले

होते व ती चित्रे जिल्हास्तरावर पाठवण्यात आली यातून कुमारी तन्वीशा विशाल गावडे या विद्यार्थिनीच्या चित्राची जिल्हास्तरावर निवड होऊन तिला प्रमाणपत्र व भेटवस्तू असे जिल्हास्तरीय विशेष बक्षीस प्राप्त झाले सदर बक्षीस कु. तन्वीशा हिस आज 24 एप्रिल रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी जे कांबळे, पर्यवेक्षक – श्री. ए. व्हि. वणवे सर यांचे हस्ते व , नवनीत चे जिल्हा संपर्क प्रमुख – श्री . उमेश परब, कलाशिक्षक श्री. प्रसाद राणे, सौ. तनिष्का लोकरे तसेच श्री. हरकुळकर याच्या उपस्थितीमध्ये देवू सन्मानित करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!