*कोंकण एक्सप्रेस*
*कळणे घाटीत वळणावर ट्रक कंटेनर पडला बंद..वाहतूक ठप्प*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग ते बांदा मार्गावर कळणे घाटीत असलेले वळणावर बांदा येथून दोडामार्ग येथे येणारा एक कंटेनर बंद पडला. यामुळे दुसरा ट्रक बाजू घेऊन येत असताना वळणावर तो बंद पडला यामुळे वाहतूक ठप्प झाली. अखेर एका बाजूला माती भराव टाकून एकेरी वाहतूक सुरू केली.
अनेक वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.यात काही शैक्षणिक मुल ही होती. तर काही नोकरदार वर्ग ही होता.