*कोंकण एक्सप्रेस*
*वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पॉवर अँड अँसोप्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेची सभा आज महाराजा हॉल दोडामार्ग येथे संपन्न*
*दोडामार्ग/शुभम गवस*
वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पॉवर अँड अँसोप्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेची सभा आज महाराजा हॉल दोडामार्ग येथे संपन झाली. या संस्थेच्या माध्यमातून निवृत सैनिक आणि शेतकरी सभासद यांच्या संयुक्त शेती आधुनिक आणि जैविक पद्धतीने शेती कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्य डेव्हलपमेन्ट (Develpment Director) डायरेक्टर श्री. भल्लापा झागर रून्चे ‘जय जवान जय किसान’च्या माध्यमानुन संयुक्त शेती आधुनिक पद्धतीने शेती पुरक व्यवसाय यांची माहिती देण्यात आली. गिर गाय पालन आणी दुध व्यवसाय, पर्ल (मोली) फार्मीग, काजु प्रोसेसिंग भुनिट, बकरी पालन, माझे फार्माग मसाले (हळद, धनिया, मिर्ची) प्रोसेसिंग, आय प्रोसेसिंग, फळ प्रकिया प्रसिकिंग (आंबा, केळी, चिकू, अब्बनम हासे) इत्यादी. या संस्थेच्या वतीने माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्या. दोडामार्ग चे अध्यक्ष श्री विठ्ठल कृष्णा गवस यांचा सत्कार करण्यात आला. सा वेळी संस्थेचे उपाध्यक्ष सभांची डांगी व सदस्या श्री रमेश दळवी . संदिप नाईक श्री. गुणाजी गवस श्री गोषिद नाईक भी उल्हास सावंत श्री सुकाजी गवस , प्रतिलता गवस , निर्मला परब उपस्थित होते. या संस्थेचे सल्लागर श्री बाळकृष्ण पाटील श्री. एकनाथ गावडे श्री. गंगाराम करबंळकर उपस्थित होते. त्या वेळी आपल्या संस्थेची माहीत या सभेन सर्व सभासदाना सांगितली.