सातबाराला आधार नंबर लिक आवश्यक!*

सातबाराला आधार नंबर लिक आवश्यक!*

*कोंकण एक्सप्रेस*

*सातबाराला आधार नंबर लिक आवश्यक!*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

केंद्रसरकारच्या फार्मर आयडी योजनेसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व कृषिक व अकृषिक ७/१२ वर कब्जेदार सदरी नाव व हयात असलेल्या सर्व खातेदारांना आपला आधारनंबर ७/१२ला जोडणे आवश्यक आहे. आधार लिक न केल्यास भविष्यात ७/१२ निगडीत पिक विमा, पिक कर्ज किवा कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार नाही. तरी सर्वांनी ७/१२ला आधार नंबर लिक करून घ्यावेत असे आवाहन वेंगुर्ला मंडळ अधिकारी विनायक कोदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!