*आरोग्य सुविधाबाबत सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी घेतली आरोग्य मंत्री यांची भेट..*

*आरोग्य सुविधाबाबत सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी घेतली आरोग्य मंत्री यांची भेट..*

*कोंकण एक्सप्रेस*

*आरोग्य सुविधाबाबत सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी घेतली आरोग्य मंत्री यांची भेट..*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र या ठिकाणी अपुरे डॉक्टर, अपुरा औषध पुरवठा, आवश्यक इंजेक्शन, गोळ्या, मशिनरी उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने काही जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सेवा संघटना अध्यक्ष मेढे येथील रहिवासी प्रविण नारायण गवस यांनी महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री प्रकाशराव आंबिटकर यांची भेट घेऊन दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व इतर ठिकाणी आवश्यक कर्मचारी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!