*”त्या” घटनेशी ख्रिस्ती समाजाचा कोणताही संबंध नाही…*

*”त्या” घटनेशी ख्रिस्ती समाजाचा कोणताही संबंध नाही…*

*कोंकण एक्सप्रेस*

*”त्या” घटनेशी ख्रिस्ती
समाजाचा कोणताही संबंध नाही…*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

येथील धाटवाडी परिसरात धर्मांतरण करीत असल्याचा प्रकार समोर आला . हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्म प्रवर्तन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावली. गोवा डीचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
आज भेडशी येथील ख्रिस्ती बांधवांनी एकत्र
येऊन घटनेचा निषेध केला आहे ,तसेच या ख्रिस्ती समाजाचा कोणताही संबंध नाही, असे जाहीर केले.या वेळी मार्शल फर्नांडेस, एडवीन फर्नांडिस, शिला फर्नांडिस, मायकल लोबो, मार्शल लोबो, आमरोस फर्नांडिस फिलिप फर्नांडिस जेनीफर लोबो आणि युवक, युवती उपस्थित होऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!