*कोकण Express*
◾*वाहन चालवताना गुगल मॅप वापरणं पडणार महागात – ५ हजाराचा होऊ शकतो दंड*
◾ आपल्याला कुठं जायचे असेल आणि तिथला मार्ग माहीत नसेल, तर आपण गुगल मॅप वापरतो – पण तुम्हाला ते महागात पडू शकतं.
◾ कारण वाहतूक नियमांमध्ये ते बसत नाही , दिल्लीमधील एका व्यक्तीला याच अपराधामुळे मोठा दंड भरावा लागला
◾ *जाणून घ्या त्या विषयी सविस्तर ?*
🔰 कार चालकाने म्हटलं, की मी तर कुणाशी फोनवर बोलत नव्हतो, मग माझ्याकडून दंड का वसूल केला? यावर पोलिसांनी सांगितलं, की, –
🔰 मोबाईल फोन हातात किंवा डॅशबोर्डवर ठेऊन गुगल मॅप वापरत असाल, तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन मानलं जाते , कारण अशावेळी तुमचं योग्य लक्ष वाहन चालवण्यावर राहत नाही
🔰 त्यामुळे वाहन चालवताना जर तुम्हाला गुगल मॅप वापरायचा असेल, तर तो मोबाईल होल्डरवर ठेऊनच वापरावा – अन्यथा जर तुम्ही हातात किंवा डॅशबोर्डवर ठेऊन मोबाईलवर गुगल मॅप वापरत असाल –
नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.