श्री.अष्टविनायक सेवक भजन मंडळाच्या वतीने सिलिंडर स्फोटात घर जळलेल्या महिलेला आर्थिक सहकार्य*

श्री.अष्टविनायक सेवक भजन मंडळाच्या वतीने सिलिंडर स्फोटात घर जळलेल्या महिलेला आर्थिक सहकार्य*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री.अष्टविनायक सेवक भजन मंडळाच्या वतीने सिलिंडर स्फोटात घर जळलेल्या महिलेला आर्थिक सहकार्य*

*दोडामार्ग,शुभम गवस*

साटेली – भेडशी येथील सिलेंडर स्फोटात घर बेचिराख झालेल्या अंकिता अर्जुन नाईक या महिलेला श्री.अष्टविनायक सेवक भजन मंडळ साटेली गावठणवाडीच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आले. यावेळी भजन मंडळाचे निर्माते न्हानजी उर्फ दादू राणे, अध्यक्ष सिद्धेश धर्णे, सचिव प्रतिक राणे, सदस्य यश धर्णे, ओंकार धर्णे, शिवा सुतार आदी उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!