*कोंकण एक्सप्रेस*
*माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालय येथे फळे व बिस्कीट वाटप*
*वैभववाडी प्रतिनिधी :संजय शेळके*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालय येथे फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर,महिला विभाग संघटक दिव्या पाचकुडे,नगरसेवक बंडू सावंत,स्वप्नील रावराणे,नितेश शेलार,अनत नादलस्कर,मंथन सुतार ,बाबा मोरे,संतोष पाटील,सुभाष चाळके,सुरेश चाळके,शिवाजी परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.