*सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग ची नृत्य वं गायन स्पर्धा ४ मे रोजी*

*सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग ची नृत्य वं गायन स्पर्धा ४ मे रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग ची नृत्य वं गायन स्पर्धा ४ मे रोजी*

*दोडामार्ग,१० शुभम गवस*

सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग यांच्या वतीने रविवार ४ मे रोजी श्री देव खंडोबा सभागृह सरगवे झरे ०२ पुनर्वसन या ठिकाणी महाराष्ट्र व गोवा राज्य मर्यादित सुगम संगीत गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी ०९ वाजता सुगम संगीत गायन स्पर्धा तर संध्याकाळी ०४ वैयक्तिक नृत्य स्पर्धेला प्रारंभ होईल. सुगम संगीत गायन स्पर्धेकरिता प्रथम ५०००/- रुपये ट्रॉफी व सन्मानपत्र,द्वितीय ३०००/- रुपये ट्रॉफी व सन्मानपत्र तृतीय २०००/- रुपये ट्रॉफी व सन्मानपत्र अशी बक्षीस आहेत. वैयक्तिक नृत्य स्पर्धेकरिता प्रथम ५०००/- रुपये ट्रॉफी व सन्मानपत्र द्वितीय ३०००/- रुपये ट्रॉफी व सन्मानपत्र तृतीय २०००/- रुपये ट्रॉफी व सन्मानपत्र अशी बक्षीस आहेत.त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ३० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!