*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना माजी आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर*
*परशुराम उपरकर मित्रमंडळाचे आयोजन; रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत होणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व परशुराम उपरकर मित्रमंडळ शिवसेना कणकवली यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व 70 रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मोतीबिंदू तपासणी करुन आवश्यकतेनुसार डोळ्यांची शस्त्रक्रिया मुंबई येथे मोफत केली जाणार आहे.
रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे नेत्रतपासणी शिबिर भवानी सभागृह, श्री. परशुराम उपरकर यांच्या कार्यालयाशेजारी, कणकवली येथे होणार आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी संतोष सावंत 9923422524, संजय बेलवलकर 9420261219 प्रशांत उपरकर 8999076662, गणेश पारकर 9403819966, हेमंत उपरकर 8329819192, समिर परब 9422381504, संदीप म्हाडगुत 8983632133, प्रणय उपरकर 7083801557, बंटी तहसिलदार 9420733939, प्रविण कोरगावकर 9673190255, अभि तेंडुलकर 9422381541, किरण हुंनरे 9421262262, शैलेश नेरकर 7498976233, राजू कोरगावकर 8975800884, अनिल राणे 9689870250 पप्पू कोरगावकर 9404160488, टिकू कांबळी 9404861721, चंद्रशेखर उपरकर 9022621723, गिरीष उपरकर 7757060504, वैभव काणेकर 9423942621, सुहास सांडव 7030327608, सुनिल राणे 9860109482 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परशुराम उपरकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.