*वैभववाडी तालुक्यातील 34  सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर*

*वैभववाडी तालुक्यातील 34  सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर*

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडी तालुक्यातील 34  सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर*

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी मंगळवारी तहसीलदार कार्यालय आरक्षण जाहीर झाले. पुढील पाच वर्षासाठी हे आरक्षण असणार आहे. तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण सोडत पार पाडले यावेळी गटविकास अधिकारी आर डी जंगले नायब तहसीलदार सुतार व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैभववाडीतील सरपंच पदासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसुचित जाती महिला
भुईबावडा
सडूरे शिराळे
जांभवडे ( सर्वसाधारण )
नागरिकांचा मागास प्रवर्ग
ना. मा. प्र. महिला
मांगवली ,कुसुर
तिरवडे तर्फ खारेपाटण
आखवणे- भोम, ऐडगाव-वायंबोशी
ना. मा. प्र. सर्वसाधारण
सोनाळी, सांगुळवाडी
करूळ , कोळपे
सर्वसाधारण महिला
तिरवडे तर सौंदळ, गडमठ, मौदे
नेर्ले, नापणे, आचिर्णे
नाधवडे, लोरे नं २, कुंभवडे
कोकिसरे, निमअरुळे
सर्वसाधारण ( ओपन )
नानिवडे, उंबर्डे, कुर्ली, वेंगसर
तिथवली, हेत, नावळे, खांबाळे
अरुळे, ऐनारी, उपळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!