*भेडशीतील आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद..*

*भेडशीतील आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद..*

*कोंकण एक्सप्रेस*

*भेडशीतील आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद..*

*दोडामार्ग  प्रतिनिधि :शुभम गवस*

बांधकाम कामगार कल्याणकारी संघ यांच्यावतीने “तपासणी ते उपचार” या योजनेंतर्गत इमारत बांधकाम कामगारांसाठी साटेली-भेडशी चर्च येथे सकाळी १०.३० वा. मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याणकारी संघ यांच्यावतीने करण्यात आले होते.
या शिबिराचा ४०हून जास्त लोकांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!