*शिवसेना जिल्हा संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न*

*शिवसेना जिल्हा संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना जिल्हा संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न*

*कुडाळ : प्रतिनिधि*

आज कुडाळ येथे उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या शिवसेना जिल्हा संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यकर्ता मेळावा पार पडला, या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी व शिवसैनिकांशी संवाद साधला.

याप्रसंगी माजी मंत्री व सावंतवाडीचे आमदार श्री. दीपक केसरकर, कुडाळ-मालवण मतदारसंघआमदार,श्री निलेशजी नारायणराव राणे माजी आमदार श्री. रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, श्री संजू परब, श्री. संजय पडते, सौ. वर्षा कुडाळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!