तपासणी ते उपचार या योजनेतर्गत मोफत आरोग्य तपासणी.

तपासणी ते उपचार या योजनेतर्गत मोफत आरोग्य तपासणी.

*कोंकण एक्सप्रेस*

*तपासणी ते उपचार या योजनेतर्गत मोफत आरोग्य तपासणी…..*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

तपासणी ते उपचार या योजनेतर्गत रविवार दि. ६/४/२०२५ रोजी इमारत बांधकाम कामगार यांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार होणार आहे.
लाभार्थी आई वडील पती पत्नी व 10 वर्षावरील पहिल्या दोन मुलांना याचा लाभघेता येणार आहे.
आवश्यक कागदपत्र

1. रजिस्टर कार्ड

2. १ रुपये ची पावती

3 . आधार कार्ड

स्थळ : साटेली भेडशी चर्च

वेळ : सकाळी 10.30 वा.

सौ. जेनीफर मार्शल लोबो संचालक सदस्य

9623672139

श्री. दिपक जाधव सदस्य

9422778815

बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!