सावंतवाडी रुग्णालय अधीक्षकपदी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे

सावंतवाडी रुग्णालय अधीक्षकपदी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी रुग्णालय अधीक्षकपदी डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी स्त्रीरोगतज्ञ सन्माननीय डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे साहेब यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक सन्माननीय डॉ. श्रीपाद पाटील साहेब यांनी दिला. डॉ. गिरीशकुमार चौगुले यांची अलिकडेच रुग्णालय अधीक्षकपदी निवड झाली होती ; मात्र त्यांची ही नियुक्ती रद्द करत .डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे साहेब यांच्याकडे हा पदभार पुन्हा सोपविण्यात आला असून डॉ. चौगुले हे जनरल सर्जन म्हणून उपजिल्हा रुग्णालयातच सेवा बजावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!