*कोंकण एक्सप्रेस*
*राधारंग फाऊंडेशन सिंधुदुर्ग निबंध स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी अथर्व विजयकुमार शिंदे द्वितीय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सुशिला गणेश गवाणकर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १८ माध्यमिक शाळांतील ५१ विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा कुमार अथर्व विजयकुमार शिंदे या विद्यार्थ्यांने निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांकांचे बक्षिस प्राप्त केले स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर व पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर यांनी अभिनंदन केले यावेळी कणकवली सदस्य देवी चंद्रशेखर केळुसकर व विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक . -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.