*वेंगुर्ला मुख्याधिकारी हेमंत किरूळकर पदाचा पदभार स्वीकारला*

*वेंगुर्ला मुख्याधिकारी हेमंत किरूळकर पदाचा पदभार स्वीकारला*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला मुख्याधिकारी हेमंत किरूळकर पदाचा पदभार स्वीकारला*

*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार हेमंत मारुती किरुळकर यांनी ३ एप्रिल रोजी स्वीकारला. ते पुणे महानगरपालिका येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची नुकतीच नागपूर महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर हेमंत किरुळकर यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!