*उर्मिला म्हापणकर यांचे निधन*

*उर्मिला म्हापणकर यांचे निधन*

*कोंकण एक्सप्रेस*

*उर्मिला म्हापणकर यांचे निधन*

*मालवण  : प्रतिनिधी*

मालवण देऊळवाडा येथील रहिवासी श्रीमती उर्मिला लक्ष्मण (सुबोध) म्हापणकर यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

श्रीमती उर्मिला लक्ष्मण म्हापणकर या मनमिळाऊ आणि परोपकारी वृतीच्या होत्या आज त्यांच्यावर मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे मालवणचे जेष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्या त्या वहिनी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!