उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

*कोंकण एक्सप्रेस*

*उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*

*सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :-*

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठक. (स्थळ:- शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई –गोवा हायवे पावशी कुडाळ जि.सिंधुदुर्ग). दुपारी 4 वाजता कुडाळ येथून मोटारीने राधानगरी जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!