*कोंकण एक्सप्रेस*
*भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
भाजपा सिधुदुर्ग पुरस्कृत आणि जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ७ व ८ एप्रिल रोजी वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे प्रकाशझोतातील खुल्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना ११ हजार, ७ हजार, २ हजार ५००, २ हजार ५०० तसेच आकर्षक चषक देण्यात येतील. तर उत्कृष्ट स्मैशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट लिबेरो, प्लेयर ऑफ टूर्नामेंट अशी वैयक्तिकही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी ९००४८५५६१५ किवा ९३०७३८६६५१ यांच्याशी संफ साधवा.

