*कोंकण एक्सप्रेस*
*कस्तूराबाई सोमा गवस यांच्या घरी पकडला रुका…*
*दोडामार्ग/शुभम गवस*
पिकुळे शेळपीवाडी येथील कस्तूराबाई सोमा गवस याच्या घराच्या छपरावर नळ्यात अडकून बसलेला रूका (brown black) नामक दोन बिनविषारी साप रात्री ठिक पावणे दोन वाजता मोठ्या हिम्मतीने पकडले. नुकताच पावसाच्या ठेंबाने ओले झालेल्या नळ्या वर चढून मोठ्या हिम्मतीने गौरेश गवस, लाडू गवस (बाबू) , तसेच यांना किशोर कुमार नाईक यांनी साथ दिली