सिंधुदुर्गात २१ व २२ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता

सिंधुदुर्गात २१ व २२ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात २१ व २२ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता*

*सिंधुदुर्गनगरी ता.२०:*

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्‍त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ व २२ मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी,असे आवाहन सिंधूदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!