*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तळेखोल ग्राम सचीवालयाचे लोकार्पण*
*दोडामार्ग/शुभम गवस*
दोडामार्ग तळेखोल ग्राम सचीवालयाचे लोकार्पण करतांना शिवसेना सिंधुदूर्ग जिल्हा प्रमुख मा, संजु परब तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य गुरुनाथ सावंत वैगरे सदर ग्राम सचीवालयास निधी दिल्याबद्दल सावंतवाडी विधानसभा आमदार मा, दीपक भाई केसरकर यांचे ग्रामस्थ यांनी मानले आभार
यावेळेस उपतालुकाप्रमुख बबलु पांगम उपविभाग प्रमुख झरेबांबर सरपंच अनिल शेटकर तळेखोल सरपंच सौ वंदना सावंत उपसरपंच महादेव नाईक ग्रामपंचायत सदस्य श्याम गवस
युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस गुरुनाथ सावंत व ईतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.