*वेदांत शिरोडकर कुडाळ तालुक्यात प्रथम*

*वेदांत शिरोडकर कुडाळ तालुक्यात प्रथम*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेदांत शिरोडकर कुडाळ तालुक्यात प्रथम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

कुडाळ-पडतेवाडी शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु. वेदांत आत्माराम शिरोडकर याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मराठी माध्यमात १०० पैकी ९५ गुण मिळवित कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तर संपूर्ण देशात ६४ वा क्रमांक प्राप्त केला असून तो गोल्ड मेडलचाही मानकरी ठरला. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!