*श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. एन. पी. कांबळे यांचा सेवानिवृत्त पर शुभेच्छा प्रदान सोहळा संपन्न*

*श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. एन. पी. कांबळे यांचा सेवानिवृत्त पर शुभेच्छा प्रदान सोहळा संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. एन. पी. कांबळे यांचा सेवानिवृत्त पर शुभेच्छा प्रदान सोहळा संपन्न*

*दोडामार्ग/शुभम गवस*

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. एन. पी. कांबळे यांचा सेवानिवृत्त पर शुभेच्छा प्रदान सोहळा…
श्री. एन. पी. कांबळे सर यांनी ३२ वर्षे ६ महीने शिक्षक क्षेत्रात कार्य केले.
श्री कांबळे सर यांनी हिंदी व इतिहास विषय मुलांना शिकवून आपली एक वेगळीच छाप विद्यार्थी वर्गात उमटवली.
आपल्या विनोदी व तेवढ्याच त्या मुद्दावर आक्रमक होऊन मुलांना शिकवण, त्यात मुल ही रमुन जात.
तसेच मान्यवरांनी श्री कांबळे यांच्या आठवणी ला उजाळा दिला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक आंबुलकर, स्नेहल गवस, नंदकुमार नाईक, तिलकांचन गवस, वेदा मणेरकर, श्री. एन. पी. कांबळे यांचे नातेवाईक, गोविंद गावडे, प्रविण राठोड, पुर्वा गवस, प्रियंका गवस, सुहास देसाई, अनुजा सावंत, सीमा देऊलकर, दिप्ती शेटकर, सदाशिव गवस, प्रविणा गवस आजी- माजी विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!