*वेंगुर्ल्यात विविध रंगांची उधळण*

*वेंगुर्ल्यात विविध रंगांची उधळण*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ल्यात विविध रंगांची उधळण*

*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*

धूळवडीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहर, परबवाडा व उभादांडा भागात विविध रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली.
शनिवारी शिमगोत्साची सांगता होत असतानाच वेंगुर्ल्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठिकठिकाणी नागरिकांनी एकत्र येत ढोल, ताशे, डिजेच्या तालावर नृत्याचा ठेका धरत जल्लोष केला. तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध रंगांची उधळण करून एकमेकांना रंग लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!