*कोंकण एक्सप्रेस*
*सातेरी मंदिरात गुढी पाडव्यादिवशी दिपोत्सव*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ल्याचे श्रद्धास्थान, ग्रामदैवत श्री सातेरी मंदिरात गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वा. दिपोत्सव सोहळा आयोजित केला आहे. भाविकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दिपोत्सवानंतर ७ वा. आरती व तीर्थप्रसाद देण्यात येणार आहे.