*आचिर्णे धनगरवाडी येथे स्ट्रीट लाईट(सौर ऊर्जा) कामासाठी रुपये ७ लाख निधी मंजुर*

*आचिर्णे धनगरवाडी येथे स्ट्रीट लाईट(सौर ऊर्जा) कामासाठी रुपये ७ लाख निधी मंजुर*

*कोंकण एक्सप्रेस*

*आचिर्णे धनगरवाडी येथे स्ट्रीट लाईट(सौर ऊर्जा) कामासाठी रुपये ७ लाख निधी मंजुर*

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

मा.पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून व सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मा. श्री. दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून आचिर्णे धनगरवाडी येथे स्ट्रीट लाईट(सौर ऊर्जा) कामासाठी रुपये ७ लाख निधी मंजुर करण्यात आला या कामाचे उद्घाटन मा.सरपंच वासुदेव रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळेस उपस्थित सिध्देश ( बंटी) रावराणे, सुनिल रावराणे,उत्तम सुतार, गंगाराम गुरखे,सखाराम झोरे,दत्ताराम गुरखे ,जनार्दन शिंगाडे, प्रकाश शिंगाडे, राजाराम शिंगाडे , बाबु गुरखे , विठ्ठल हुंबे , जनार्दन झोरे , समिर हुंबे, राहुल झोरे , कौस्तुभ गुरखे इत्यादी वाडीतील ग्रामस्थ होते. यावेळी धनगरवाडा येथील ग्रामस्थानी पालकमंत्री मा. श्री. नितेश राणे साहेब व सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मा. श्री. दिलीप रावराणे साहेब यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!