*श्रीक्षेत्र रेडी येथील गजानन मंदिराचा द्वितीय कलशारोहण वर्धापनदिन*

*श्रीक्षेत्र रेडी येथील गजानन मंदिराचा द्वितीय कलशारोहण वर्धापनदिन*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्रीक्षेत्र रेडी येथील गजानन मंदिराचा द्वितीय कलशारोहण वर्धापनदिन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*

श्रीक्षेत्र रेडी येथील श्री गजानन मंदिराचा द्वितीय कलशोराहण वर्धापनदिन उत्सव शुक्रवार दि. २८ मार्च रोजी संपन्न हत आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायं. ४ ते ८ भजने, रात्रौ ८ वा. मोरेश्वर पारंपारिक दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!