शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेल जिल्हाप्रमुखपदी रुपेश पावसकर

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेल जिल्हाप्रमुखपदी रुपेश पावसकर

*कोकण Express*

*शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेल जिल्हाप्रमुखपदी रुपेश पावसकर..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेल जिल्हाप्रमुख पदी रुपेश पावसकर यांची निवड करण्यात आली.याबाबत नियुक्ती पत्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक,संदेश पारकर,अतुल रावराणे,संजय पडते,विकास कुडाळकर आदिसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!