सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० टक्के सुद्धा जेष्ठांना कोरोना लस दिली नाही; सीताराम उर्फ दादा कुडतरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० टक्के सुद्धा जेष्ठांना कोरोना लस दिली नाही; सीताराम उर्फ दादा कुडतरकर

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० टक्के सुद्धा जेष्ठांना कोरोना लस दिली नाही; सीताराम उर्फ दादा कुडतरकर*

*जेष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे; जेष्ठ नागरिक सेवासंघाची मागणी*

*कोविड लसिकरण, जेष्ट नागरिकांचे प्रश्न न सुटलेस जेष्ट नागरिक करणार उपोषण*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

शासनाने जेष्ट नागरिकांकडे कोविड डोस देनेबाबत कार्यवाही करावी गतिमान,सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुक्यात जेष्ट नागरिकांची अंदाजे संख्या आहे 1 लाख,आतापर्यंत फक्त 30% जेष्ट नागरिकांना झाले आहे लसिकरण, कणकवली तालुक्यात जेष्ट नागरिकांची अंदाजे संख्या आहे 11000, पैकी 3500 जेष्ट नागरिकांना लसिकरण झालेबाबत आहे प्राथमिक अंदाज,उर्वरित जेष्ट नागरिक आहेत लसिकरना बाबत वंचित,कणकवली उप जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला असता सर्व PHC प्राथमिक आरोग्य रुग्णालयात जेष्ट नागरिकांनी सोमवार,बुधवार,शुक्रवारी संपर्क साधुन तर कणकवली उप जिल्हा रुग्णालयात सोमवार,बुधवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवारी तत्काल ।मोफत कोविड लसिकरण करून घ्यावे असे आवाहन रुग्णालयातर्फे अन जिल्हा जेष्ट नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग मु कणकवली जिल्हाध्यक्ष सी द उर्फ दादा कुड़तरकर यानी केले आहे, कणकवली,देवगड, वैभववाड़ी चे आमदार श्री नितेश राणे यानी प्रत्यक्ष आमचेशी संपर्क साधुन जिल्ह्यात 26 हजार कोविड डोस शिल्लक असून जेष्ट नागरिकांनी तत्काल लसिकरण करून घेणेबाबत केले प्रतिपादन,संपूर्ण जिल्ह्यातील जेष्ट नागरिकांना त्यांचे घर ते प्राथमिक आरोग्य केन्द्रापर्यंत देवू केली आहे वाहतूक व्यवस्था,
जेष्ट नागरिकांना कोविड लस देनेबाबत शासनाने सत्वर आढावा घेवून कार्यवाही करावी गतिमान,जेष्ट नागरिकांची आर्त हाक अन मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!