*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुका वकील संघटनेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा केला स्वागत सत्कार*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण येथील सिंधुदुर्ग अॅडव्होकेट प्रीमियम लीगच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण दौऱ्यावर आलेले राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांची मालवण तालुका वकील संघटनेने भेट घेऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.
यावेळी मालवण वकील संघटना अध्यक्ष अॅड. सतीशकुमार धामापूरकर, अॅड. स्वरूप पई, अॅड. अमित पालव, अॅड. अंबरीश गावडे, अॅड. सुदर्शन गिरसागर व अन्य वकील उपस्थित होत