*कोंकण एक्सप्रेस*
*बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री सचिन सादये*
*कणकवली : प्रतिनिधि*
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री सचिन सादये यांचे नेमणूक झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक भाई बेलवलकर.