*कोंकण एक्सप्रेस*
*शिवउद्योग – सहकार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी श्री साईनाथ खोत*
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी श्री साईनाथ खोत यांची निवड करण्यात आली
शिवसेना प्रमुख नेते , उपमुख्यमंत्री सन्मानीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस { मुंबई विभाग } व महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी { कोकण विभाग } सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील श्री साईनाथ खोत यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष शिवभक्त हर्षद नेगिनहाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन निवड करण्यात आली, श्री साईनाथ खोत यांच्या सक्रिय कार्याची दखल घेउन अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी { मुंबई विभाग } व महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी { कोकण विभाग } पदी निवड करण्यात आली आहे