*कोंकण एक्सप्रेस*
*भुईबावडात शिमगोत्सव निमित्ताने महा रक्तदान शिबीर*
*वैभववाडी प्रतिनिध- संजय शेळके*
भुईबावडा ग्रामस्थ व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिमगोत्सव निमित्ताने महा रक्तदान शिबीर 25 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे तरी भुईबावडा गावातील ग्रामस्थ व तरुण युवाकांनी सहभाग घेव्हा असे आवाहन करत आहे
संपर्क – श्री बाजीराव मोरे 9604954603 श्री संदीप मोरे गुरूजी 9657834368 श्री ऊकार साठे 8956007607
स्थळ – भुईबावडा ग्रामपंचायत हाॅल
मु, पो भुईबावडा ता वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग