*मुंबईच्या मा.महापौर सौ किशोरी ताई पेडणेकर यांनी ओसरगाव येथील बारा पाचाच्या मांडावर होळीनिमित्त ग्रामदैवत श्री लिंग माऊली देवीचे  घेतले  दर्शन*

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबईच्या मा.महापौर सौ किशोरी ताई पेडणेकर यांनी ओसरगाव येथील बारा पाचाच्या मांडावर होळीनिमित्त ग्रामदैवत श्री लिंग माऊली देवीचे  घेतले  दर्शन*

*ओसरगाव : प्रतिनिधि*

मुंबईच्या माजी महापौर सौ किशोरी ताई पेडणेकर यांनी ओसरगाव येथील बारा पाचाच्या मांडावर होळीनिमित्त ग्रामदैवत श्री लिंग माऊली देवीचे दर्शन घेतले.

त्याप्रसंगी मानकरांच्या वतीने त्यांना मानाचा भेटीचा श्रीफळ अर्पण करण्यात आला किशोरीताई दरवर्षी देवालयात व बारा पाचाच्या मांडा वर भेटी देत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!